
सिल्लोड : राज्याचे मंत्रिमंडळ जाहीर झाल्यानंतर त्यामध्ये स्थान न मिळालेल्या आमदार अब्दुल सत्तार यांनी निकालानंतर तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी गुरुवारी मेळावा घेऊन संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘मी पुन्हा येईन’ असे म्हणत कार्यकर्त्यांना त्यांनी उभारी देण्याचा प्रयत्न केला.