Prajakta Gaikwad : येसूबाईंनी घेतलं कुलदैवताचं दर्शन! प्राजक्ता गायकवाड लग्नानंतर थेट येडेश्वरी देवीच्या चरणी; देवीकडं मागितलं 'हे' मागणं

Prajakta Gaikwad Seeks Blessings at Yedeshwari Devi Temple : अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी विवाहानंतर पती शंभूराजे गटकळ यांच्यासह येरमाळ्यातील येडेश्वरी देवीचे दर्शन घेतले. नवदांपत्याने सुखी वैवाहिक जीवनासाठी देवीच्या चरणी प्रार्थना केली.
Prajakta Gaikwad and Husband Seek Blessings at Yeramala Yedeshwari Temple in Dharashiv

Prajakta Gaikwad and Husband Seek Blessings at Yeramala Yedeshwari Temple in Dharashiv

esakal

Updated on

येरमाळा : मराठी दूरचित्रवाणी क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि त्यांचे पती शंभूराजे गटकळ या नवदांपत्याने आज शुक्रवारी (ता. २०) धाराशिव जिल्ह्यातील येडेश्वरी देवी मंदिर येथे जाऊन (Marathi Actress Prajakta Gaikwad Visits Yedeshwari Devi Temple) देवीचे दर्शन घेतले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com