Vidyadeep Orphanage News : विद्यादीप बालगृहाची मान्यता अखेर रद्द; ‘विद्यादीप’मधून मुलींना इतरत्र पाठवण्यास सुरवात
Orphan Girls Relocated to New Homes : विद्यादीप बालगृहातील मुलींचा छळ उघड झाल्यानंतर शासनाने संस्थेची मान्यता रद्द केली आहे. आता या बालिकांना अन्य बालगृहांत हलवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर : विद्यादीप बालगृहाची मान्यता शासनाने रद्द केल्यावर इथे असलेल्या मुलींना इतर बालगृहात पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. वास्तविक महिला बालविकास आयुक्तालयाने यापूर्वीच मुलींना इतर बालगृहात पाठवा, असे आदेश दिले आहेत.