Ajanta Caves Bee Attack : श्रीलंकेचे 100 पर्यटक लेणी न पाहताच पळाले! अजिंठ्यात पर्यटकांसोबत काय घडलं? 60 जण जखमी; 'या' एका चुकीमुळे ओढवली आफत

Sudden Bee Attack Near Ajanta Caves Bus Stand : अजिंठा लेणी परिसरात अचानक मधमाशांच्या हल्ल्यामुळे ६० पर्यटक व कर्मचारी जखमी झाले. वाढत्या तापमानामुळे मधमाशांचे हल्ले वाढल्याचे प्रशासनाने सांगितले.
why bees attacked tourists at ajanta caves

why bees attacked tourists at ajanta caves

esakal

Updated on

तोंडापूर (ता. जामनेर) : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत मंगळवारी (ता. १०) पर्यटकांवर मधमाश्‍यांनी हल्ला (Bee Attack at Ajanta Caves Injures) केला. ६० पर्यटक, मुले व कर्मचाऱ्यांना गंभीर जखमी केले. महिनाभरात ही तिसरी घटना आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com