Chhatrapati Sambhajinagar: अजिंठा लेणीतील असुविधांवर ‘यूएन’ समन्वयकांची नाराजी; पर्यटन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

UN Coordinator Visits Ajanta Caves: संयुक्त राष्ट्र समन्वयक स्टीफन प्रीसनर यांनी अजिंठा लेणी येथील असुविधांवर नाराजी व्यक्त केली.वाहतूक कोंडी, कचरा आणि अपुरी सुविधा यामुळे पर्यटन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: संयुक्त राष्ट्रसंघाचे (यूएन) भारतातील निवासी समन्वयक स्टीफन प्रीसनर यांना शनिवारी (ता.२१) अजिंठा घाटातील वाहतूक कोंडीमुळे व्ह्यू पॉइंटवरून लेणीकडे पायीच जावे लागले. व्ह्यू पॉइंट परिसरातील पायऱ्यांची अवस्था, प्लॅस्टिक कचरा आणि या ठिकाणी असलेल्या असुविधा पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com