Ajanta Ghat Road : पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! अजिंठा लेणी परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार; भूसंपादनासाठी राजपत्र होणार प्रसिद्ध, नव्या रस्त्याचा काय आहे प्लॅन?

Land Acquisition Process Begins for Ajanta Ghat Road Expansion : अजिंठा घाटातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी चार किलोमीटरच्या चौपदरी रस्त्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू होत आहे.
Ajanta Ghat Road widening project

Ajanta Ghat Road widening project

esakal

Updated on

सिल्लोड : अजिंठा घाटरस्त्याची वाहतूक कोंडी जगभरातील पर्यटकांसह या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. तासनतास घाट रस्ता जाम होण्याच्या घटना सातत्याने (Ajanta traffic congestion solution) घडत आहे. अजिंठा घाट रस्त्याची होणारी वाहतूक कोंडी लवकरच सुटणार असून, यासाठी युद्धपातळीवर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Pune
Tamhini Ghat closed due to heavy rain
Landslide near Datt Temple in Khambatki Ghat on Pune Satara Highway
Kusgaon Pass Reopens After Landslide; Authorities Urge Caution During Monsoon Travel
Marathi News Esakal
www.esakal.com