Ajintha Ghat accident: अजिंठा घाटात कंटेनर ब्रेक फेल; चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

Container Brake Fails on Ajintha Ghat, Disaster Averted: बीडहून दिल्लीकडे जाणाऱ्या १९ टन राजमा घेऊन जाणाऱ्या कंटेनरचे अजिंठा घाट उतरताना ब्रेक फेल झाले, मात्र चालक रामनिवास कुशवा आणि सहचालक अनिल ठाकूर यांनी प्रसंगावधानाने वाहन नियंत्रणात ठेवून मोठा अपघात टाळला. पोलिस आणि होमगार्ड्सनी घाटातील वाहतूक सुरळीत केली.
Ajintha Ghat accident

Ajintha Ghat accident

esakal

Updated on

फर्दापूर: बीडहून १९ टन राजमा घेऊन दिल्लीकडे निघालेल्या एका कंटेनरचे अजिंठा घाट उतरत असताना अचानक ब्रेक फेल झाले. सोमवारी घडलेल्या या घटनेत चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असून, कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com