Ajit Pawar : कबरीचा विषय आता उकरून का काढता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सवाल, कुणाल कामरा प्रकरणावरही केले भाष्य
Aurangzeb Tomb : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावर भाष्य करत जुने विषय उकरून का काढले जातात असा सवाल केला. याशिवाय कुणाल कामरा प्रकरणावरही त्यांनी आपले मत व्यक्त केले.
छत्रपती संभाजीनगर : खुलताबादेतील औरंगजेबाच्या कबरीचा विषय आता बंद झाला आहे. जुने विषय आता उकरून का काढता? सोळाव्या शतकातील मुद्दे २०२५ मध्ये का काढले जात आहेत, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.