CDS Exam Success : सीडीएस परीक्षेमध्ये छत्रपती संभाजीनगरचा आकाश पहिला
Akash Gaikwad : छत्रपती संभाजीनगरचे आकाश गायकवाड याने युपीएससी सीडीएस परीक्षेत देशात ४६ वा क्रमांक मिळवला आहे. त्याची निवड चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीसाठी झाली असून तो लवकरच लेफ्टनंट होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरचा सुपुत्र आकाश गायकवाड याने केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) घेतलेल्या कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षेत (सीडीएस) यश संपादन केले. त्याने देशपातळीवर ४६ वा क्रमांक (रँक) मिळवला आहे.