Ambajogai Crime : मंच्युरियनमधून दिलं गुंगीचं औषध, मग फोटो-व्हिडिओ काढून ब्लॅकमेल; अंबाजोगाईतील 'त्या' 20 वर्षीय तरुणीसोबत काय घडलं?

Young girl Alleges Drugging and Sexual Assault : आरोपींनी तिच्याकडून तीन लाख रुपये व साडेसहा तोळे सोने उकळले, तसेच पुण्यातील लाॅजवर नेऊन अत्याचार केला.
Beed sexual assault news update

Beed sexual assault news update

esakal

Updated on

अंबाजोगाई : एका २० वर्षीय युवतीला खाद्यपदार्थात गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला (Beed district crime news today) आहे. याप्रकरणी महेश करपे (रा. धारूर) व पवन कराड (रा. पांगरी) यांच्याविरुद्ध शनिवारी (ता. सहा) रात्री शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com