
छत्रपती संभाजीनगर : या शहराएवढ्या ऐतिहासिक वास्तू इतर कुठल्याही शहराकडे नाहीत. या ठिकाणी विमानसेवेची कनेक्टिव्हिटी वाढल्यास येथील पर्यटनाला मोठा बूस्ट मिळेल,’’ असे मत हॉटेल हयात प्लेसचे नवीन सरव्यवस्थापक अमित जैन यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.