

Success Story
sakal
कायगाव : लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर विद्यालयाचा माजी विद्यार्थी अमोल पवार याने स्पर्धा परीक्षेत यश मिळविले असून, त्याची नागपूर महानगरपालिकेत कर वसुली अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.