Udgir Kidnapping Case
Sakal
छत्रपती संभाजीनगर
Udgir Kidnapping Case : काँग्रेसच्या ST प्रवर्गातील महिला उमेदवाराचे अपहरण; राजकीय वर्तुळात खळबळ
Anjana Chaudhary kidnapping case : उदगीर येथील काँग्रेस उमेदवार अंजना चौधरी यांचे अपहरण; स्थानिक नेते, पक्ष कार्यकर्त्यांनी शोध घेतला; प्राथमिक चौकशी सुरू, सीडीआर तपासून सत्याचा शोध घेण्यात येणार.
उदगीर : औसा विधानसभा मतदारसंघातील तांबाळा जिल्हा परिषद गटाच्या अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार अंजना सुनिल चौधरी यांचे अपहरण झाल्याची गंभीर घटना समोर आली असून, या घटनेमुळे संपूर्ण लातूर जिल्ह्यात तसेच राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

