Raj Thackeray : राज ठाकरेंना अटक वॉरंट जारी; पुन्हा एकदा निलंगा न्यायालयात हजर राहावे लागणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना निलंगा येथील दुसरे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी शुक्रवारी (ता. ३०) (नाॕनबेलेबल) पकड वाॕरंट जारी केले आहे.
arrest warrant issued for raj thackeray have to appear in nilanga court once againsakal
निलंगा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना निलंगा येथील दुसरे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी शुक्रवारी (ता. ३०) (नाॕनबेलेबल) पकड वाॕरंट जारी केले आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा निलंगा न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.