Brick Kilns : राखेमुळे फोफावल्या वीटभट्ट्या; परळी तालुक्यात एक हजारावर पोचली संख्या, नियम व अटींकडे पाठ
Ash Business : परळी तालुक्यात राखेमुळे वीटभट्ट्यांची संख्या एका हजारावर पोचली आहे. यामध्ये बड्या माश्यांचा व्यवसायात शिरकाव असून, प्रशासनाच्या नियमांची उणीव दिसून येत आहे.
छत्रपती संभाजीनगर : शहराचे अर्थकारण गेल्या पाच वर्षांत राखेभोवती फिरत आहे. औष्णिक विद्युत केंद्रातून मोफत बाहेर पडणारी राख सात हजार रुपये ब्रासने या वीटभट्ट्यांना पोचविली जाते.