Atul Save : शिरसाट पालकमंत्री झाले तर आनंदच, अतुल सावे; मंत्रिपद मिळाल्याने शहरात जोरदार स्वागत, सहा तास मिरवणूक

Chh. Sambhajinagar : राज्याचे ओबीसी विकास, दुग्धविकास, ऊर्जा नूतनीकरण मंत्री अतुल सावे यांनी पालकमंत्रिपदासाठी संजय शिरसाट यांचे नाव चर्चेत आहे, असे सांगितले. खाती मिळाल्याबद्दल ते समाधानी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Atul Save
Atul Savesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : ‘‘जी खाती मिळाली त्यात समाधानी आहे. पालकमंत्रिपद कुणाला मिळेल, याबाबत आमचे नेतेच ठरवतील. मंत्री संजय शिरसाट यांना पालकमंत्रिपद मिळत असेल, तर आनंदच आहे’’, असे राज्याचे ओबीसी विकास, दुग्धविकास, ऊर्जा नूतनीकरणमंत्री अतुल सावे यांनी रविवारी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com