Wed, Feb 8, 2023

Aurangabad : जोगेश्वरीमध्ये भंगार गोदामाला भीषण आग; विझवण्याचे प्रयत्न सुरू
Aurangabad News: जोगेश्वरीमध्ये कंपनीला भीषण आग; विझवण्याचे प्रयत्न सुरू
Published on : 16 January 2023, 7:57 am
औरंगाबादमधल्या जोगेश्वरीमध्ये कंपनीला भीषण आग लागली आहे. सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचत आहेत. अजून आगीचं कारण अस्पष्ट आहे.
जोगेश्वर इथल्या या कंपनीमध्ये चटया बनवल्या जातात. आग लागल्यानंतर घटनास्थळी आगीचे मोठाले लोट दिसून येत आहेत. त्यावरुन आगीच्या तीव्रतेचा अंदाज येत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
(अधिक माहिती घेत आहोत.)