Sambhajinagar Schoolsakal
छत्रपती संभाजीनगर
Chh. Sambhajinagar School: महापालिकेच्या २५ शाळांचे प्रवेश फुल्ल;यंदा वाढले ९१८ विद्यार्थी, प्रशासनाने केल्या सर्व शाळा स्मार्ट
Education News: स्मार्ट स्कूल ते बेस्ट स्कूल या उपक्रमामुळे महापालिका शाळांची क्रेझ वाढली असून यंदा ९१८ नव्या विद्यार्थ्यांची भर पडली आहे. २५ शाळांमध्ये प्रवेश फुल्ल असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत आणि उपस्थितीतही लक्षणीय वाढ झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर :महापालिका शाळेची क्रेझ यंदाही कायम आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात ९१८ प्रवेश वाढले आहेत. २५ शाळांमधील प्रवेश फुल्ल झाले आहेत.