औरंगाबाद : वाहनाची धडक बसताच रेल्वेगेट ऑटोलॉक!

शिवाजीनगरात चार तास वाहतूक खोळंबली, संग्रामनगर उड्डाणपुलावरही कोंडी
Aurangabad Shivajinagar railway gate locked vehicle hit
Aurangabad Shivajinagar railway gate locked vehicle hit

औरंगाबाद : शिवाजीनगर रेल्वेगेटला एका वाहनाने धडक दिल्यानंतर रेल्वेगेट अचानक लॉक झाले. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे वाहतूकीची तब्बल ४ तास कोंडी झाली होती. अखेर वेल्डींगने गेट दुरुस्त केल्यानंतर दुपारी एक वाजेदरम्यान वाहतूक सुरळित झाली. हा प्रकार गुरुवारी सकाळी घडला. अज्ञात वाहनाने गेटला धडक दिल्याने हा प्रकार घडला असल्याने रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) ताब्यात घेतले आहे. तर वाहनचालकाचा शोध सुरु असून त्यालाही ताब्यात घेणार असल्याची माहिती आरपीएफकडून देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com