Municipal Corporation Election : महापालिका निवडणुकीचे वारे
Chh. Sambhajinagar : पाच वर्षांपासून रखडलेल्या महापालिकेच्या निवडणुकीचा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगाने महापालिकेकडून प्रशासक व निवडणूक अधिकारी संदर्भातील माहिती मागवली आहे.
छत्रपती संभाजीनगर : पाच वर्षांपासून रखडलेल्या महापालिकेच्या निवडणुका कधी होतील, याची प्रतीक्षा कायम आहे. त्यात आता महापालिकेवर प्रशासक कोण? निवडणुकीचे काम पाहणारे अधिकारी कोण? यासंबंधी माहिती निवडणूक आयोगाने महापालिकेकडून मागवली आहे.