Chh. Sambhajinagar Accident

Chh. Sambhajinagar Accident

sakal

Chh. Sambhajinagar Accident: रानडुकराच्या धडकेत दुचाकीस्वार पित्याचा मृत्यू, मुलगा गंभीर जखमी

Accident News: बनोटी-पाचोरा रस्त्यावर रानडुकराने दुचाकीवर धडकेत ईश्वर सोळंके यांचा मृत्यू झाला, तर मुलगा गंभीर जखमी झाला. मृतकाचे अंत्यसंस्कार वरठाण स्मशानभूमीत करण्यात आले. सरपंच अनिल सोळंके यांचे ते काका होते. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली.
Published on

बनोटी : बनोटी-पाचोरा रस्त्यावरील खडकदेवळा धरणाजवळ रानडुकराने दुचाकीला दिलेल्या धडकेत पित्याचा मृत्यू झाला, तर मुलगा गंभीर जखमी झाला. ईश्वर झावरू सोळंके (वय ५४, रा. वरठाण, ता. सोयगाव) असे मृताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. १९) मध्यरात्री घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com