Ajit Pawar : अजित पवारांच्या बनावट पत्रावर सुचविली एक कोटीची कामे; जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रावर बनावट स्वाक्षरी!

Fake Letterpad of Deputy CM Ajit Pawar Used for ₹1 Crore Proposal : बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बनावट सहीचा वापर करून जिल्हा नियोजन समितीकडे कोटी रुपयांच्या विकासकामांची मागणी करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
Deputy CM Ajit Pawar

Deputy CM Ajit Pawar

esakal

Updated on

बीड : उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे बनावट लेटरपॅड आणि बनावट स्वाक्षरी करून जिल्हा नियोजन समितीमधून एक कोटी रुपयांची विकासकामे सुचविल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर चिंचाणे यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) फिर्याद दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com