Avinash Pathak Arrest
esakal
बीड : बनावट आदेशाने ६८ कोटी रुपयांचा भूसंपादन मावेजा ३१० कोटी रुपयांवर नेऊन २४१ कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात दाखल गुन्ह्यात साडेचार महिन्यानंतर तत्कालिन जिल्हाधिकारी व वरिष्ठ सनदी अधिकारी अविनाश पाठक यांना गुरुवारी (ता. सात) पोलिसांनी ताब्यात (Avinash Pathak arrest) घेतले.