Beed Land Scam : बदलीनंतरही आरोपींसोबत 'लोकेशन' झालं ट्रेस! बीडचा भूसंपादन घोटाळा सनदी अधिकारी अविनाश पाठकांना कसा नडला? वाचा इनसाईड स्टोरी

Major ₹241 Crore Land Compensation Scam Uncovered in Beed : संजय हंगे, त्रिंबक पिंगळे व शेख अजहर या तिघांना पोलिसांनी अटक करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
Avinash Pathak Arrest

Avinash Pathak Arrest

esakal

Updated on

बीड : बनावट आदेशाने ६८ कोटी रुपयांचा भूसंपादन मावेजा ३१० कोटी रुपयांवर नेऊन २४१ कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात पावणे पाच महिन्यानंतर पोलिसांच्या विशेष तपास समितीने अटक (Avinash Pathak arrest) केलेल्या तत्कालिन जिल्हाधिकारी व वरिष्ठ सनदी अधिकारी अविनाश पाठकला न्यायालयाने आठ दिवस (ता. १५ मे पर्यंत) पोलिस कोठडी सुनावली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com