Beed Crime : बीडमध्ये खळबळ! माजी सभापतीच्या मुलाने विवाहितेला गुंगीचे औषध देऊन केला अत्याचार; 'या' कारणामुळे घाबरली होती महिला

Beed married woman assault case : पाटोदा पंचायत समितीचे माजी सभापती किरण बांगर हे वाल्मिक कराडचे सहकारी आहेत.
Beed married woman assault case

Beed married woman assault case

esakal

Updated on

बीड : ब्लॅकमेल करून, गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर सातत्याने अत्याचार केल्याची घटना बीड शहरात उघडकीस आली आहे. पीडितेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली (Beed married woman assault case) असून, पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला. अमर किरण बांगर असे संशयिताचे नाव असून तो पाटोदा पंचायत समितीचे माजी सभापती किरण बांगर यांचा मुलगा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com