Banjara Reservation : बंजारा समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्यातून उचललं टोकाचं पाऊल, विष पिऊन संपवलं जीवन
Banjara community’s ongoing demand for ST reservation : बीड जिल्ह्यातील तुकानाईक तांडा येथे विजय चव्हाण या तरुणाने बंजारा समाजाला एसटी आरक्षण न मिळाल्यामुळे विष घेऊन आत्महत्या केली.
बीड : विष घेतलेल्या तरुणाचा (Beed Banjara Community) मृत्यू झाल्याची घटना तुकानाईक तांडा (ता. गेवराई) येथे घडली. विजय भगवान चव्हाण (वय ३८) असे त्यांचे नाव आहे. गेल्या सोमवारी त्यांनी शेतात विष घेतले.