Beed News: प्रकल्पांचा तळ; अन् प्रशासकीय यंत्रणा सुस्त; टंचाई निवारण आराखड्याला मिळेना मुहूर्त; जनतेचे हाल ; ढिसाळ नियोजनावर सवाल

Reservoir Levels in Beed District Reach Critical: बीड जिल्ह्यात उन्हाळ्यात पाणी टंचाई वाढत आहे. महत्त्वाच्या प्रकल्पांचे साठे ५६ टक्क्यांवर स्थिर असून प्रशासनाने पाणीपुरवठा आराखडा अद्याप अंतिम केला नाही.
Beed News

Beed News

esakal

Updated on

बीड: मार्च महिन्याच्या सुरुरवातीपासूनच उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने बीड जिल्ह्यातील जलसाठ्यांनी तळ गाठण्यास सुरवात केली आहे. जिल्ह्यातील लघु, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठा दिवसेंदिवस झपाट्याने घटत असून, ग्रामीण भागात आतापासूनच भीषण टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. विशेष म्हणजे, परिस्थिती गंभीर होत असताना आणि बाष्पीभवनाचा वेग वाढत असतानाही जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने अद्याप टंचाई निवारण आराखडा अंतिम केला नसल्याने प्रशासकीय यंत्रणेच्या ढिसाळ नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com