
Youth returning for Diwali holiday killed in tragic Bidkin bike accident.
Sakal
बिडकीन : चितेगावजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या हुलकावणीमुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात माळीवाडा (ता. खुलताबाद) येथील आकाश प्रकाश हेकडे (वय २८) हा युवक गंभीर जखमी झाला. उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता मध्यरात्रीच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.