

छत्रपती संभाजीनगर : मैत्रीमध्ये तरुणीला ब्लॅकमेल केल्यानंतर व्हिडिओ डीलिट करायला लावल्यामुळे तरुणाने तरुणीला मारहाण केल्याचा प्रकार नऊ डिसेंबरला रात्री जालना रोडवरील सिंचन भवनासमोर घडला होता. याप्रकरणी काही तरुणांनी तरुणीची सुटका करीत जवाहरनगर पोलिस ठाण्यात तिला नेले होते.