
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने नारेगावसह चिकलठाणा, पडेगाव येथे पडून असलेल्या कचऱ्याची बायोमायनिंग पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी कोट्यवधी रुपयांची निविदा काढली आहे. कंत्राटदाराकडून नियमबाह्य पद्धतीने काम होत असल्याने महापालिकेने संबंधिताला दंडही लावला होता.