बोधगयेतील महाबोधी महाविहार आमच्या हवाली का केलं जात नाही? 'रामजन्मभूमी'चा दाखला देत भीमराव आंबेडकरांचा थेट सवाल

Buddhist leaders question control over Mahabodhi Mahavihar : बोधगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी देशभरात गाजत आहे. बौद्ध धर्मीयांचा श्रद्धास्थान असलेल्या या ठिकाणासाठी आंदोलनाला वेग आला आहे.
Chhatrapati Sambhajinagar News

Chhatrapati Sambhajinagar News

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर : बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या (Mahabodhi Temple) ताब्यात देण्यात यावे, या मागणीसाठी देशभरात आंदोलन सुरू आहे. रामजन्मभूमी देशातील कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचा विषय असल्याचे सांगत ती हिंदूंच्या हवाली करण्यात आली. परंतु, बोधगयेतील महाबोधी महाविहार हा केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील कोट्यवधी बौद्धांच्या श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय असतानाही ते आमच्या हवाली का केले जात नाही? त्यासाठी पुराव्यांची मागणी केली का केली जाते, असा खडा सवाल अखिल भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव आंबेडकर (Bhimrao Ambedkar) यांनी केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com