

Tragic Incident in Jalna: Siblings Die After Drowning in Pond
Sakal
देवमूर्ती : जालना तालुक्यातील अहंकार देऊळगाव येथील दहा आणि बारा वर्षीय भावंडांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. पाच) दुपारी घडली. अहंकार देऊळगाव येथील प्रमोद खरात अल्पभूधारक शेतकरी आहेत.