
हर्सूल परिसर : जुना वाद मिटवण्यासाठी बोलावून घेत तरुणाचा चाकू खुपसून टोळक्याने खून केला. हा प्रकार सोमवारी दुपारी चार वाजता हर्सूल जेल समोरील मैदानावर शेकडो तरुणांच्या समोर घडला. दिनेश ऊर्फ बबलू परमानंद मोरे (वय २८, रा. चेतनानगर, हर्सूल) असे मृताचे नाव आहे.