Cancer Awareness : छत्रपती संभाजीनगरमध्ये बाल कर्करोगाचे प्रमाण वाढत असून, जन्मलेल्या बालकांमध्येही कर्करोगाचे निदान होऊ लागले आहे. डॉक्टरांनी समाजात कर्करोगावरील जागरूकता वाढवण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे.
छत्रपती संभाजीनगर : बाल कर्करोगाचे प्रमाण वाढत असून, जन्मलेल्या बालकांमध्येही कर्करोग दिसून येत आहे. त्यामुळे या विषयी समाजात जागरूकता निर्माण करणे, गरजेचे असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले.