CBSE Pattern In Zilla Parishad School : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ‘सीबीएसई पॅटर्न’
Chh. Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न राबवण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : सीबीएसई बोर्डाच्या शाळांकडे मुलांचा वाढता कल पाहता आता छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही सीबीएसई पॅटर्न राबवण्यात येणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.