CET 2026: सीईटी २०२६ परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर – २४ मार्च ते ८ मे दरम्यान

CET 2026 Final Exam Schedule Released: सीईटी २०२६ परीक्षा २४ मार्च ते ८ मे दरम्यान आयोजित. एमएड, बीएड, एलएलबी, बीपीएडसह १७ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अंतिम वेळापत्रक जाहीर. उमेदवारांनी प्रवेशपत्र, परीक्षा केंद्र आणि वेळांसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी आणि अभ्यासक्रमनिहाय तयारी पूर्ण करावी.
CET 2026

CET 2026

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने उच्च शिक्षण विभागांतर्गत होणाऱ्या सात सीईटी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. यापूर्वी २१ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या संभाव्य वेळापत्रकाच्या अनुषंगाने आता अंतिम तारखांची निश्चिती झाली आहे. त्यानुसार २४ मार्च ते ८ मे दरम्यान प्रवेश परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com