Polytechnic Student Death : छ. संभाजीनगर हादरलं! "माझ्या मित्राच्या बहिणीला का छेडतोस?", संशयातून पॉलिटेक्निकच्या 17 वर्षीय विद्यार्थ्याचा निर्घृण खून, मुख्य संशयित फरार

Aniket Rathod killed case in Chhatrapati Sambhajinagar : मित्राच्या बहिणीला छेडल्याच्या संशयातून झालेल्या वादात १७ वर्षीय अनिकेत राठोड याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली.
Why was Aniket Rathod killed?

Why was Aniket Rathod killed?

esakal

Updated on

-बाळासाहेब काळे

करमाड : "तू माझ्या मित्राच्या बहिणीला का छेडतोस?" या संशयातून झालेल्या वादाचे पर्यवसान एका १७ वर्षीय विद्यार्थ्याच्या निर्घृण (student killed case) हत्येत झाले. अनिकेत अरुण राठोड (रा. शेवगा, ता. छत्रपती संभाजीनगर) या पॉलिटेक्निकच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा धारदार चाकूने पोटात वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता.२९ ) सायंकाळी साडेसात वाजेदरम्यान दुधड-लाडसावंगी मार्गावरील दुधड शिवारात घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com