

A 72-year-old man reports losing Rs 1.07 crore in an alleged online share market investment scam.
esakal
छत्रपती संभाजीनगर : सायबर भामट्यांनी ऑनलाइन पद्धतीचा वापर करीत, शेअर बाजारात भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवित एका ७२ वर्षीय ज्येष्ठाला तब्बल १ कोटी ७ लाखांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.