

Rain deficit in Chhatrapati Sambhajinagar raises concerns over kharif crop yields, water availability and fodder supply for livestock.
esakal
छत्रपती संभाजीनगर, : पावसाने मोठा खंड दिल्यामुळे खरीप पिकांचे उत्पादन घटण्याची चिन्हे, विहिरींच्या पाणीपातळीत घट आणि जनावरांच्या चाऱ्याची संभाव्य टंचाई अशा तिहेरी संकटाच्या उंबरठ्यावर जिल्हा उभा आहे. जिल्ह्यात पावसाची २६ ते २७ टक्के तूट असून, उपलब्ध चारा जेमतेम फेब्रुवारी अखेरपर्यंत पुरण्याचा अंदाज आहे.