महसूल मंत्र्यांच्या नावाने शेतकऱ्याची फसवणूक; बावनकुळेंचं नाव घेऊन मागितले पैसे, शेतकऱ्याला QR Code पाठवला अन्...
Fraud Call in the Name of Minister Chandrashekhar Bawankule : तक्रारदार शेळके यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या फेसबुक पेजवर आपली अडचण मांडली होती.
Farmer Fraud Case : छत्रपती संभाजीनगर येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाने शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जगन्नाथ जयाजी शेळके या शेतकऱ्याने पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.