
विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : अठरा तासांच्या थरारक घटनाक्रमानंतर छत्रपती संभाजीनगर आणि जालना पोलिसांनी चैतन्यची सुखरूप सुटका केली. दरम्यान, गुन्ह्यात बिहारचा आरोपी हा मास्टरमाइंड असल्याचा पोलिसांना संशय आहे. तो पाच आरोपींपैकी एकाच्या संपर्कात राहून त्यांना गाइड करीत होता.