Chhatrapati Sambhajinagar:महापालिकेचे उत्पन्न १०० कोटींनी वाढले; शहरातील निम्म्या मालमत्ताधारकांनीच भरला २१३ कोटींचा कर

Only Half of Property Owners Paid Taxes: छत्रपती संभाजीनगर महापालिकेने यंदा मालमत्ता करातून २१३ कोटी रुपये जमा केले. फक्त निम्म्या मालमत्ताधारकांनी कर भरल्याने बाकी मालमत्ताधारकांची संख्या मोठी आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: महापालिकेच्या तिजोरीत मालमत्ता करातून यंदा विक्रमी २१३ कोटी रुपये जमा झाले. वसुली विक्रमी झाली असली, तरी हा कर फक्त १ लाख ४२ हजार मालमत्ताधारकांनीच भरलेला आहे. महापालिकेच्या दप्तरी ३ लाख १९ हजार एवढ्या मालमत्तांची नोंद आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com