

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: शहरात वाहतुकीची शिस्त पूर्णपणे कोलमडली आहे. चौकाचौकांत वाहनधारकांकडून वाहतुकीचे नियम सर्रास पायदळी तुडवले जात असून, वाहने सिग्नलच्या स्टॉप लाइनच्या पुढे उभे राहतात. उपस्थित वाहतूक पोलिस कुठेतरी कोपऱ्यात दंडाची ऑनलाइन नोंद करण्यापुरतीच मर्यादित राहिले आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.