Manoj Jarange : ‘धनंजय मुंडेंच्या तपासाला मुख्यमंत्र्यांकडून फुलस्टॉप’

Dhananjay Munde case : मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी तपास थांबवण्याचा आरोप केला आहे. या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
Manoj Jarange
Manoj Jarange sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : ‘मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात धनंजय मुंडे हे संशयाच्या भोवऱ्यात आहेत. परंतु, तपास यंत्रणांना मुख्यमंत्र्यांनी मुंडेंसंदर्भातील तपासाला फुलस्टॉप लावायला सांगितला’, असा गंभीर आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com