Chh. Sambhajinagar Crime : भावाच्या जिवाचा दोर कापल्यावर उडवायला गेला पतंग! ऑनलाइन गेममधील पैशांच्या वादातून मावसभावाने केला गेम

Online Game Dispute : ऑनलाइन गेममधील पैशांच्या वादातून एका मावसभावाने दुसऱ्या मावसभावाला १७ वार करून ठार केले. खून केल्यानंतर त्याने क्राइम सीन तयार करून पतंग उडवायला निघाल्याचा धक्कादायक तपास पोलिसांनी उघड केला.
Chh. Sambhajinagar Crime
Chh. Sambhajinagar Crime sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : दोघे मावसभाऊ. दोघेही एकाच खोलीत राहायचे. दोघांनाही ऑनलाइन गेम खेळण्याची सवय. यात एकाने लाखभर रुपये जिंकले. त्याच खात्यातून दुसऱ्याने ५० हजार गेममध्ये गमावले. याचा दुसऱ्या भावाला राग आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com