esakal | Corona Update : औरंगाबाद जिल्ह्यात नवे ६८ कोरोनाबाधित, उपचारानंतर १३१ रुग्ण बरे
sakal

बोलून बातमी शोधा

3korona_60

औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी (ता. १३) नव्याने ६८ कोरोनाबाधित आढळले. रुग्णसंख्या ४४ हजार ३७५ झाली असून ५५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Corona Update : औरंगाबाद जिल्ह्यात नवे ६८ कोरोनाबाधित, उपचारानंतर १३१ रुग्ण बरे

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी (ता. १३) नव्याने ६८ कोरोनाबाधित आढळले. रुग्णसंख्या ४४ हजार ३७५ झाली असून ५५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या १३१ जणांना सुटी देण्यात आली. एकूण ४२ हजार ६४३ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार १७३ जणांचा मृत्यू झाला आहे.


शहरातील बाधित
परिसर, (कंसात रुग्णसंख्या) ः विष्णू नगर (२), दशमेश नगर (३), एन दोन सिडको (३), समर्थ नगर (१), उल्कानगरी (३), बालाजी नगर (१), बीड बायपास (४), विजय नगर (१), बजाज नगर (१), विवेकानंद नगर (२), ऑरेंज प्राईड, म्हाडा (१), त्रिमूर्ती चौक (२), ज्योती नगर (१), टीव्ही सेंटर (२), बालकृष्ण नगर (१), चिकलठाणा (१), औरंगपुरा (१), नारळीबाग (१), सिल्कमिल कॉलनी (२), एन अकरा, सिडको (१), प्रकाश नगर (१), जय भवानी नगर (१), भाग्य नगर (१), चिंतामणी कॉलनी (१), एन तीन सिडको (२), स्वातंत्र्‌यसैनिक कॉलनी (२), गादिया पार्क (१), अन्य (११).

ग्रामीण भागातील बाधित ः म्हाडा कॉलनी (१), बजाज नगर (१), केळगाव, सिल्लोड (१), साठेगाव, वैजापूर (१), चौका, फुलंब्री (१), नाथ गल्ली, पैठण (१), अन्य (८).

Edited - Ganesh Pitekar

loading image
go to top