20coronavirus_105_0
20coronavirus_105_0

औरंगाबादेत २७७ जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात २३ हजार ९८५ रुग्ण झाले बरे

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज रविवारी (ता.२०) २७७ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३० हजार ७६८ झाली. आजपर्यंत एकूण ८६७ जणांचा मृत्यू झाला. आता एकूण ५ हजार ९१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


अँटीजेन टेस्टमध्ये सिटी एंट्री पॉइंटवर ५१, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ७२ व ग्रामीण भागात २६ रुग्ण आढळले आहेत. आज एकूण ३०४ जणांना सुटी झाली. यात शहरातील १७२ व ग्रामीण भागातील १३२ जणांचा समावेश आहे. आजपर्यंत २३ हजार ९८५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.


ग्रामीण भागातील बाधित : डवला, सिल्लोड (१), वाळूज परिसर (३), तालवाडा, लोणी (१), मधला पाडा, शिऊर (२), खालचा पाडा, शिऊर (१), सावखेडा, लोणी (१), कुंभेफळ (१), जैनपुरा, पैठण (१), साळीवाडा, पैठण (१), इंदिरानगर, पैठण (२), आवडे उंचेगाव, पैठण (१), यशवंतनगर, पैठण (२), दहेगाव (१), चंपानेर, कन्नड (१), नायगाव, गंगापूर (१), घाणेगाव, गंगापूर (१), संतोषीमाता कॉलनी, कन्नड (४), हस्ता कन्नड (१), शिवाजीनगर, कन्नड (२), शर्मा हॉटेलजवळ, कन्नड (१), चांगतपुरी, पैठण (३), भिवधानोरा, गंगापूर (२), रांजणगाव, गंगापूर (१), बगडी, गंगापूर (१), कनकोरी, गंगापूर (१), डेपो रोड, वैजापूर (३), महालगाव, वैजापूर (१), साईनाथनगर, वैजापूर (१), भेंडवाडी, वैजापूर (१), येवला रोड, वैजापूर (२), आनंदनगर, वैजापूर (३), बाबरा (१), बोरवाडी, खुलताबाद (१), साईमंदिर, बजाजनगर (१), मोबिनपुरा, बालापूर (१), सासवडे मेडिकल, बजाजनगर (१), खतखेडा, कन्नड (४), आडगाव कन्नड (५), औरंगाबाद (९), गंगापूर (७), कन्नड (५), वैजापूर (१), पैठण (२), सोयगाव (६)

शहरातील बाधित : बॉईज होस्टेल (१), नागेश्वरवाडी (१), एन-सहा, सिडको (२), देवानगरी (१), सरस्वती कॉलनी (१), गारखेडा (२), विष्णूनगर (५), सुपारी हनुमान मंदिर रोड (१), गुरू गजानन कॉलनी (१), हनुमाननगर (१), मुकुंदवाडी (१), जाधववाडी (२), कैलासनगर (१), गांधीनगर (१), श्रीकृष्णनगर (२), कटकट गेट (१), श्री कॉलनी (२), नागेश्वरीवाडी (१), सातारा परिसर (२), भावसिंगपुरा (१), सिडको (२), अन्य (१), सिव्हिल हॉस्पिटल परिसर (३), उत्तमनगर (१), पिसादेवी (१), घाटी परिसर (१), जयभवानीनगर , मुकुंदवाडी (१), एन-चार, सिडको (१), अहेमद कॉलनी (१), एन-आठ, सिडको (१), आकाशवाणी परिसर (१), नवजीवन कॉलनी, हडको (१), हर्सूल टी पॉइंट (३), गुलमंडी (१), एन-पाच, सिडको (१), बीड बायपास (२), एन-दोन, सिडको, ठाकरेनगर (१), दशमेशनगर (१), बजरंग चौक (१), एएसबी कॉलनी (३), रेल्वेस्टेशन हमालवाडा (१), पदमपुरा, मोची गल्ली (१)

पिकांचे नुकसान झाल्याचे पाहून शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

सिटी एंट्री पॉइंटवरील बाधित : रामनगर (१), चिकलठाणा (१), कामगार कॉलनी (१), एएस क्लब (१),भानुदासनगर (३), सातारा परिसर (३), विजयनगर (१), सेव्हन हिल (१), कटकटगेट (१), एन-अकरा (१), घाटी परिसर (१), शेंद्रा (१), बाबरगाव (१), बीड बायपास (२), आडगाव (१), बजाजनगर (३), नक्षत्रवाडी (२), बालाजी विहार पैठण (४), ईटखेडा (२), काल्डा कॉर्नर (१), पहाडसिंगपुरा (१), एसआरपीएफ कॅम्प सातारा (१), साईनगर, सिडको (१), एन-नऊ, सिडको (२), सैनिक कॉलनी पडेगाव (३), शहागंज (१), लिंबेजळगाव (१), रांजणगाव (२), आंबेडकरनगर (१), होनाजीनगर (१), पवननगर (२), राधास्वामी कॉलनी (१), पिसादेवी (१), सिल्लोड (१).

कोरोना मीटर
बरे झालेले रुग्ण : २३९८५
उपचार घेणारे रुग्ण : ५९१६
एकूण मृत्यू : ८६७
----------
आतापर्यंत बरे झालेले : ३०७६८
-------

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com