Chh. Sambhajinagar Crime : मध्य प्रदेशातून ‘एमडी ड्रग्ज’ आणून शहरात विक्री! गुन्हे शाखेकडून टोळीचा पर्दाफाश; सुमारे एक कोटीचे ड्रग्ज जप्त, सातजण अटकेत

Drug Mafia Bust Maharashtra : छत्रपती संभाजीनगरच्या पडेगाव परिसरात गुन्हे शाखेने मध्य प्रदेशातून आलेल्या आंतरराज्य ड्रग्ज टोळीचा पर्दाफाश केला असून, ९० लाख ६० हजार रुपये किमतीचे अर्धा किलो मेफेड्रोन ड्रग्ज जप्त करत सात जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
Drug Mafia Bust Maharashtra

Drug Mafia Bust Maharashtra

sakal

Updated on

पडेगाव : मध्य प्रदेशातून ‘एमडी ड्रग्ज’ (मेफेड्रोन) शहरात आणून येथील तरुणांना नशेच्या जाळ्यात ओढणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पडेगाव परिसरात रविवारी (ता. एक) रात्री उशिरापर्यंत कारवाई करीत आरोपींकडून सुमारे एक कोटीचे अर्धा किलो ड्रग्ज जप्त केले. यात अकरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर ड्रग्ज विक्रीसाठी आलेले तीन आणि खरेदी करणारे चार अशा सात जणांना अटक करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com