Chh. Sambhajinagar Crime : नशेच्या औषधांचा सर्रास व्यापार!

Crime News : अमली पदार्थ प्रतिबंधक पथकाकडून (एनडीपीएस) शहरात ड्रग्ज पाठवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. हे रॅकेट अनेक राज्यांमध्ये सक्रिय असून टोळीत डीलरसह अनेक एजंटांचा समावेश आहे.
Crime News
Crime Newssakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : अमली पदार्थ प्रतिबंधक पथकाकडून (एनडीपीएस) शहरात ड्रग्ज पाठवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. हे रॅकेट अनेक राज्यांमध्ये सक्रिय असून टोळीत डीलरसह अनेक एजंटांचा समावेश आहे. नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधींची अवैध खरेदी-विक्री करण्यासाठी ‘व्यापार’ नावाच्या ॲपचा सर्रास वापर होत असल्याचे आणि यातून मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com