CTET Exam : परीक्षार्थींचा कस सीटीईटीला ८० टक्के उपस्थिती
Chh. Sambhajinagar : केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी (सीटीईटी) साताऱ्यातील ३८ केंद्रांवर पार पडली. दोन्ही पेपरसाठी ८०% उपस्थिती होती. परीक्षार्थ्यांनी प्रश्नांची लांबी व कठीणता जास्त असल्याचे सांगितले.
सातारा परिसर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी (सीटीईटी) परीक्षा आज शहरातील ३८ केंद्रांवर पार पडली. दोन्ही पेपरला ८० टक्के उपस्थिती होती.